Stock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी आज या स्टॉक्सवर करा ट्रेड; यादी वाचा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Oct 13, 2021, 08:59 AM IST
Stock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी आज या स्टॉक्सवर करा ट्रेड;  यादी वाचा title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Centrum Capital, Interglobe Aviation, Tata Chemicals, Motherson Sumi, Tata Motors, Route Mobile, BHEL, Bhansali Eng, VA Tech Wabag, Aditya Birla Fashion, BARBEQUE NATIONS, CANARA BANK, FEDERAL BANK, POKARNA TARGET, BSE LTD, CENTURY PLY, POWER GRID, SONA BLW PRECISION, NALCO, CENTRAL BANK  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Centrum Capital 
TARGET 42, sl - 39.5

Buy Interglobe Aviation FUT 
TARGET 2100, sl - 2020

Buy Tata Chemicals 970 CE@45 
TARGET 55, SL - 40

Buy Motherson Sumi
TARGET 251, sl - 242

Buy Tata Motors 
TARGET 550, अवधी: 1 वर्ष

Buy Route Mobile
TARGET 3000, अवधी: 1 वर्ष

Buy BHEL 
TARGET 73, sl - 69.5

buy Bhansali Eng 
TARGET 210, sl 201

buy VA Tech Wabag
TARGET  356, sl 342

buy Aditya Birla Fashion
TARGET 350, 3 महिने

Buy Tata Motors 
TARGET 550, अवधी: 1 वर्ष

BUY BARBEQUE NATIONS 
TARGET 1350 SL 1200

BUY CANARA BANK FUT 
TARGET 194 SL 184

BUY FEDERAL BANK 90 CE 
TARGET 4.65 SL 2.60

BUY POKARNA 
TARGET 570/600 SL 533

BUY BSE LTD 
TARGET 1550 SL 1420

BUY CENTURY PLY 
TARGET 650 अवधी 12 महिने

BUY POWER GRID 
TARGET 210 SL 185

BUY SONA BLW PRECISION 
TARGET 680 SL 630

BUY NALCO 
TARGET 115 SL 96

BUY CENTRAL BANK 
TARGET 25.75 SL 22.35

BUY CANARA BANK 
TARGET 194 SL 184