Stock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉकमध्ये असेल ऍक्शन

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Sep 9, 2021, 08:39 AM IST
Stock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉकमध्ये असेल ऍक्शन title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  ALLCARGO, BAJAJ AUTO, JSPL, BLUE DART, INDIAN HOTELS, UCO BANK, MASTEK, SHRIRAM TRANPORT, TIMKEN INDIA, J&K Bank, Maruti, TCS, Kotak Bank, Zomato, ICICI Bank, SBI Cards, Biocon, M&M  आणि  Escorts या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY ALLCARGO 
TARGET 250 SL 238

SELL BAJAJ AUTO FUT 
TARGET 3693 SL 3765

BUY JSPL 400 CE 
TARGET 20 SL 12

BUY BLUE DART 
TARGET 7500 SL 6078

BUY INDIAN HOTELS 
TARGET 200 DURATION 6-9 MONTHS

BUY UCO BANK 
TARGET 13.45 SL 12.60

BUY MASTEK 
TARGET 3100 SL 2895

BUY SHRIRAM TRANPORT 
TARGET 1450 SL 1300

BUY TIMKEN INDIA 
TARGET 1800 SL 1650

BUY BLUE DART 
TARGET 7500 SL 6078

Buy J&K Bank
TARGET 38, sl  35

Sell Maruti FUT
TARGET 6584, sl  6850

Buy TCS 3780 CE@83 
TARGET 105, sl  70

Buy Kotak Bank  
TARGET 1860, sl  1800

Buy Zomato 
TARGET 180 अवधी 1 वर्ष

Buy  ICICI Bank 
TARGET 870 अवधी 1 वर्ष

Buy SBI Cards  
TARGET 1150, sl - 1095

Sell Biocon FUT 
TARGET 345, sl - 360

Sell M&M FUT 
TARGET 734, sl - 763

Sell Escorts FUT 
TARGET 1340, sl 1400

Sell Maruti FUT  
TARGET 6584, sl - 6850