प्रत्येकाला जमतं असं थोडंय; फोटोतील नाकतोडा शोधून दाखवा तर मानलं तुम्हाला

एक Illusion Picture सध्या व्हायरल होत आहे. तो फोटो आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये असंख्य हिरवी पाने दिसत आहेत. यात एक हिरवा नाकतोडा लपला आहे. तुमची तिक्ष्ण नजर या नाकतोड्याला शोधू शकते का? 

Updated: Apr 14, 2022, 11:11 AM IST
प्रत्येकाला जमतं असं थोडंय; फोटोतील नाकतोडा शोधून दाखवा तर मानलं तुम्हाला title=

मुंबई : Picture Puzzle:इंटरनेटवर नेहमी असे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे आपल्या बुद्धीला चालना देतात. आपण एखाद्या फोटो किंवा व्हिडीओकडे किती डोळस नजरेने पाहतो. हे अशा फोटोंनी कळते. अनेक फोटोमध्ये अनेक गोष्टी असतात, अन् आपल्याला एखादी वस्तू किंवा प्राणी किंवा इतर गोष्टी शोधायच्या असतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहत असाल तर अशी कोडी तुम्हाला सोपी जातात. परंतू तुम्ही कोणत्याही फोटोकडे वरवर पाहत असाल तर तुम्हाला या फोटशी संबधीत प्रश्नाचं उत्तर देणं अवघड जातं.

असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. तो फोटो आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये असंख्य हिरवी पाने दिसत आहेत. यात एक हिरवा नाकतोडा लपला आहे. तुमची तिक्ष्ण नजर या नाकतोड्याला शोधू शकते का? 

या फोटोमधील नाकतोड्याला शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी.  तुम्ही नीट प्रयत्न केल्यास हा किडा तुम्हाला सहज सापडू शकतो. चला तर तुमच्याकडे 20 सेकंद आहेत. या नाकतोड्याला शोधून दाखवा...

खोजो तो जानें: पत्तियों के बीच छुपा है एक बड़ा सा कीड़ा, 15 सेकंड में ढूंढकर दिखाएं

.
.
.
.
?
.
.
.
. उत्तर शोधण्यासाठी लगेच स्कोल करू नका... आधी स्वतः नीट प्रयत्न करा....
.
.
.
.
.
.
.
?
.
.
.
.
.
.

चला तर, आम्हीच तुम्हाला उत्तर सांगतो. की या फोटोमध्ये नाकतोडा कुठे आहे. 

हे पाहा. या गोल केलेल्या ठिकाणी पानावर बसलेला हिरवा नाकतोडा तुम्हाला दिसून येईल. 


.