वसई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद आज वसई विरारमध्येही पहायला मिळाले.
आज सकाळी विरार रेल्वे स्थानकात संतप्त जमावाने रेल रोको केला होता. तर वसई स्टेशन परिसरातील दुकानही बंद होती.
सकाळी सुरु असलेली एसटी सेवा ही आंदोलनकर्त्यांनी बंद पाडली. नालासोपारा - अचोले रोड ही बंद केला होता... तर वसई रेंज ऑफिस नाका ही बंद करण्यात आला होता. सध्यातरी परिस्थिति नियंत्रणात आहे.
Some protesters are not allowing dispatch & reception of suburban trains at Virar. Administration & Security staff making every effort to normalise the situation. Due to this, Services are delayed. @drmbct @rpfwrbct
— Western Railway (@WesternRly) January 3, 2018
Tracks have been evacuated of protestors and train operations have resumed at Virar & Goregaon from 9.05 hrs on WR suburban. Trains are delayed due to it. @drmbct @rpfwrbct
— Western Railway (@WesternRly) January 3, 2018
Update - Large number of protestors have occupied the railway tracks at Nallasopara Station from about 9.55 hrs, disrupting rail traffic. Administration & Security Forces are making all efforts to normalise the train operations @drmbct @rpfwrbct pic.twitter.com/KTPgmenWvF
— Western Railway (@WesternRly) January 3, 2018
दरम्यान गोरेगाव रेल्वे स्थानकावरही सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास रेल रोकोचा प्रयत्न करण्यात आला होता. जवळपास १५-२० मिनिटं रेल्वे थांबवण्यात आल्या... त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक १०-१५ मिनिटे उशिरानं सुरु आहे.