Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो (Mumbai Metro) रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 या साडेतेहसीस किमीच्या भुयारी मार्गाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. या चाचपणीची एक्स्क्लुझिव्ह झलक झी २४ तासने कॅमेरात कैद केली आहे. त्यामुळे नेमकी भूयारी मार्गातून मेट्रो कशी धावणार आहे, याची झलक तुम्हाला व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे.
मुंबईच्या कुलाबा-वांद्रे सिप्झ मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईन 3 च्या मेट्रोची भुयारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. या चाचणीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडिओ खाली पाहा.
दरम्यान या मेट्रोमुळे मुंबई आणखीण गतिमान होणार आहे. तसेच मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.