मुंबईतील 'ही' पाच ठिकाणं आहेत झपाटलेली, जिथे रात्री जाणे आहे धोकादायक
मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत जिथे रात्र होतच भुताचे अस्तित्व जाणवते. मुंबईत रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास लोक घाबरतात कारण या ठिकाणांबद्दल भीतीदायक कथा प्रचलित आहेत.
Feb 17, 2025, 06:11 PM IST
Crime Story : दिसेल तिथून बाळ उचलणाऱ्या आई-बहिणींची गँग; 40 मुलांचं अपहरण करून मारणाऱ्यांचं काय झालं?
Crime Story: अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा निर्घृण खून केला. नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांडाबाबत ऐकून अजूनही अंगावर भीतीने काटा येतो
Feb 17, 2025, 01:04 PM ISTसाईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना...; 500 चं पूजासाहित्य 4000 रुपयांना विकत परदेशी भाविकांना गंडा
Shirdi Saibaba : देवाच्या दारी सुरुये फसवणुकीचा कारभार. साईंच्या शिर्डीत भक्तीमय वातावरणाला फसवणुकीचं गालबोट. कधी थांबणार हा सर्व प्रकार?
Feb 17, 2025, 12:56 PM IST
Mumbai News | पेस्ट कंट्रोल करणं मुंबईतील कुटुंबाला पडलं महागात
Mumbai News Four Of Family Serious After Peast Controll In House
Feb 17, 2025, 11:35 AM ISTलहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले; टाटा सेंटरच्या 6 केंद्रात 30% रुग्ण वाढले
गेल्या 5 वर्षांत टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि मुंबईतील इतर केंद्रांमध्ये बालपणीच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 2% वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2981 मुलांवर उपचार करण्यात आले, तर 2024 मध्ये ही संख्या 3874 पर्यंत वाढली. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अंदाजे 50,000 मुलांना कर्करोगाचे निदान होते.
Feb 17, 2025, 10:33 AM ISTमुंबई, कोकणात होरपळ; IMD नं 'इथं' दिलाय वादळी पावसाचा इशारा, पाहा Weather Update
Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढत असून, हवामान विभागानं नागरिकांना या वाढत्या उकाड्याच्या धर्तीवर आतापासूनच सतर्क केलं आहे.
Feb 17, 2025, 08:00 AM ISTमुंबईच्या वडापावची ओळख हरवणार? प्रशासनाचा मोठा निर्णय, पाच महिन्यात...
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते. मात्र, यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही.
Feb 17, 2025, 07:23 AM IST'GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर...'; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Ajit Pawar: पुण्यासह राज्यात गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनी एक नवी माहिती दिली आहे.
Feb 16, 2025, 09:08 AM IST
महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना
One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे
Feb 15, 2025, 11:39 AM ISTअलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे!
Atal Setu Suicide: अटल सेतूवरुन एका शिक्षकाने उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Feb 15, 2025, 10:50 AM ISTMumbai Local News : रविवारी लोकल प्रवासाचा विचारही नको; मध्य, पश्चिम रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local News : रविवारच्या दिवशी कुठे बाहेर फिरण्याचा बेत असेल आणि रेल्वेनं प्रवास करायच्या विचारात असाल तर हा विचार सोडा...
Feb 15, 2025, 07:54 AM ISTउकाडा वाढता वाढता वाढे...; राज्यात आतापासून होरपळ सुरू, मे महिन्याच्या विचारानं अनेकांना धडकी
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 35 अंशांच्या पलिकडे असून, तो वाढत चालल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Feb 15, 2025, 06:58 AM IST
Maharashtra Weather News : थंडी परतली म्हणता म्हणता सूर्यानं दाखवला इंगा; राज्यात उन्हाळ्याची रंगीत तालीम
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उकाड्याचा सर्वाधिक फटका? कोणत्या भागातील गारठा इथं ठरणार अपवाद? पाहा हवामानाचा अचूक अंदाज एका क्लिकवर.
Feb 14, 2025, 06:28 AM IST
महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले
Mumbai News Today: केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. परवानगीशिवाय गर्भाशय काढल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.
Feb 13, 2025, 10:44 PM IST
Mumbai News | वाशी टोलनाक्यावर असं काय घडलं की ये-जा करणारी वाहनंही पाहतच राहिली...?
Mumbai news FDA Strict Action To Check Adultrated Food On Mumbai Toll Naka
Feb 13, 2025, 04:30 PM IST