लव अफेअरची शिक्षा, दोघा भावांनी बहिणीचे मुंडके छाटले

बहिणीच्या लव अफेअर नाराज असलेल्या दोन भावांनी बहिणीची मुंडके शरिरावेगळे केले. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

Updated: Aug 19, 2015, 04:51 PM IST
लव अफेअरची शिक्षा, दोघा भावांनी बहिणीचे मुंडके छाटले title=

शाहजहांपूर : बहिणीच्या लव अफेअर नाराज असलेल्या दोन भावांनी बहिणीची मुंडके शरिरावेगळे केले. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

आपल्या सख्ख्या बहिणीला ठार मारल्यानंतर ते मुंडके घेऊन ते गावभर फिरले. बहिणीचे लव अफेअर असल्याचे समजल्यावर दोन्ही भावांनी बहिणीला केसांना धरून बाहेर फरफटत नेले आणि धारधार शस्त्राने तसेच मुंडके शरिरापासून वेगळे केले.

त्यानंतर ते गावभरात ते मुंडके घेऊन गेले. आणि जोर जोरात सांगितले की पहा आम्ही आमच्या बहिणीचे कसे मुंडके छाटले. ते म्हणाले प्रेम केल्याची हीच शिक्षा असू शकते. 

पोलिसांनी दोघांपैकी एका भावाला अटक केली असून दुसरा अजून फरार आहे. 

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.