नवी दिल्ली : जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दल तैनात केलंय.
जेएनयूला त्यामुळे छावणीचं स्वरुप प्राप्त केलंय. त्याचप्रमाणे जेएनयूच्या आत आणि बाहेर जायला मनाई केली गेली आहे.
जेएनयूच्या आतल्या विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कायद्याचं राज्य आहे. आणि विद्यार्थ्यांनी सरेंडर करावं, अशी प्रतिक्रिया दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी दिलीय.