धक्कादायक! पाणीपुरीत मिसळायचा टॉयलेट क्लिनर

तुम्ही पाणीपुरी मोठ्या आवडीने खात असाल थोडं सावधान. कारण पाणीपुरीच्या पाण्यात टॉयलेट क्लिनर मिसळलेलं असू शकतं. अशाच एका पाणीपुरीवाल्याला या कृत्यासाठी सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2009 मधील हे प्रकरण आहे.

Updated: Feb 6, 2017, 04:16 PM IST
धक्कादायक! पाणीपुरीत मिसळायचा टॉयलेट क्लिनर title=

अहमदाबाद : तुम्ही पाणीपुरी मोठ्या आवडीने खात असाल थोडं सावधान. कारण पाणीपुरीच्या पाण्यात टॉयलेट क्लिनर मिसळलेलं असू शकतं. अशाच एका पाणीपुरीवाल्याला या कृत्यासाठी सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2009 मधील हे प्रकरण आहे.
 
अहमबदाबाद महानगरपालिकेकडे या पाणीपुरीवाल्याची तक्रार आली होती. यानंतर महापालिकेने पाणीपुरीच्या पाणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले त्यानंतर जो रिपोर्ट आला त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. पाणीपुरीमधील पाण्यात अॅसिड सापडलं जे टॉयलेट क्लिनरमध्ये वापरलं जात होतं.