भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी

 संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी मंगळवाली घेण्यात आली. या चाचणीविषयी भारताने गुप्तता बाळली.

PTI | Updated: Apr 29, 2015, 08:17 AM IST
भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी title=

नवी दिल्ली :  संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी मंगळवाली घेण्यात आली. या चाचणीविषयी भारताने गुप्तता बाळली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी चाचणीबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट, अभिमानास्पद कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधकांचे अभिनंदन. 

ही चाचणी घेण्यात आलेल्या इंजिनामुळे चार टन वजनापर्यंतचे उपग्रह भूस्थिर कक्षेत नेऊन ठेवणे भारताला शक्य होणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.