आत्महत्येवर झाकीर नाईकचं धक्कादायक उपदेश

बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर समोर आलेलं नाव झाकीर नाईक सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. दहशतवाद्याने शेवटच्या ट्विटमध्ये झाकीर नाईकचा उल्लेख केला होता त्यानंतर झाकीर नाईकची ज्या चॅनेलवरुन तरुणांची माथी भडकावचा तो पीस टीव्ही बंद करण्यात आला आहे.

Updated: Jul 13, 2016, 04:06 PM IST
आत्महत्येवर झाकीर नाईकचं धक्कादायक उपदेश title=

मुंबई : बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर समोर आलेलं नाव झाकीर नाईक सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. दहशतवाद्याने शेवटच्या ट्विटमध्ये झाकीर नाईकचा उल्लेख केला होता त्यानंतर झाकीर नाईकची ज्या चॅनेलवरुन तरुणांची माथी भडकावचा तो पीस टीव्ही बंद करण्यात आला आहे.

एक नवा व्हिडिओ आता समोर आला आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आत्महत्या ही इस्लाममध्ये स्वीकार्य आहे का ? असा प्रश्न एका तरुणाने विचारला. मग पाहा यावर काय बोलतायंत झाकीर नाईक.

पाहा व्हिडिओ