नवी दिल्ली : आज जगभरात इंग्रजी ही भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आज जगभरात इंग्रजीला बरंच महत्त्व आहे. प्रत्येकाला आज इंग्रजी बोलण्याची गरज भासू लागली आहे. गावात जेव्हा एखादा वयस्कर व्यक्ती आणि तोही भीक मागणारा इंग्रजी बोलत असेल तर तुम्हालाही थोडं नवलंच वाटेल.
पाकिस्तानातील लाहोर येथे रस्त्यावरच झोपणारा एक भिकारी जेव्हा स्पष्ट इंग्रजी भाषेत बोलतो. तेव्हा अनेकांना त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासारखंच आहे.
पाहा व्हिडिओ