रोम : इटलीमध्ये एका विवाहितेचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ही नवरी सलमानच्या गाण्यावर ठुमके लगावतांना दिसत आहे.
सलमानच्या १९९९ मध्ये आलेल्या बीवी नंबर-1 या सिनेमाच्या गाण्यावर या विवाहितेसोबत अनेकांनी भर रस्त्यात नाचण्याची मजा लूटली.
पाहा व्हिडिओ