मसाई : म्हशीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सिंहिणीला वाचविण्यात केनियातील मसाई मारा अभयारण्यातील वन रक्षकांना यश आले आहे.
म्हशींच्या हल्ल्यात ११ वर्षीय सिंहीण सिएना जखमी झाली होती. या म्हशींनी तिच्या पाठीत शिंग खुपसून ५ फूट उंच फेकलं होतं. त्या हल्ल्यात ती जबर जखमी झाली. ही जखमी सिंहीण अशीच राहिली असती तर ती मरण पावली असती.
म्हशीच्या हल्ल्यानंतर सिंहीण २४ तासांपेक्षा अधिक काळ जखम घेऊन फिरत होती. तिला डार्ट मारून वन रक्षकांनी ऑपरेशन केले.
पाहा हा व्हिडिओ...
यापूर्वी म्हशींनी केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ..
.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.