महिलांच्या चेंजिंग रुममध्ये घुसला पुरूष

 सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक पुरूष महिलांच्या चेंजिग रूममध्ये जातो आणि महिला ओरडायला लागतात. 

Updated: Aug 5, 2016, 10:42 PM IST
महिलांच्या चेंजिंग रुममध्ये घुसला पुरूष

लंडन :  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक पुरूष महिलांच्या चेंजिग रूममध्ये जातो आणि महिला ओरडायला लागतात. 

मुळात हा प्रँक व्हिडिओ आहे. एक पुरूष शो रूममधील वॉशरूम वापरण्यासाठी जातो. तेवढ्या वेळात त्याची मस्करी करण्यासाठी शो रूममधील कर्मचारी शो रूमचे इंटेरिअर बदलून टाकतात.  

पाहा काय होतं नंतर या व्हिडिओत...