वेगात व्हायरल होणारं गाणं 'दारू पार्टी'

यू-ट्यूबवर 'केरेंगे दारू पार्टी' हे गाणं वेगात व्हायरल होत आहे, कालपर्यंत कुठेही न दिसणाऱ्या गाण्याने यू-ट्यूबच्या म्युझिक सेक्शनमध्ये बाजी मारली आहे. 

Updated: Dec 2, 2015, 06:49 PM IST
वेगात व्हायरल होणारं गाणं 'दारू पार्टी' title=

मुंबई : यू-ट्यूबवर 'केरेंगे दारू पार्टी' हे गाणं वेगात व्हायरल होत आहे, कालपर्यंत कुठेही न दिसणाऱ्या गाण्याने यू-ट्यूबच्या म्युझिक सेक्शनमध्ये बाजी मारली आहे. 

(गाण्याचा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

या गाण्यात दारू ओतण्याची आणि पिण्याची दृश्य आहेत, ही दृश्य आक्षेपार्ह असू शकतात, यावर वाद होऊ शकतो, कारण दारू पिणे शरीरारास हानीकारक असते, असं या गाण्यात कुठेही देण्यात आलेलं नाही.

या गाण्याचं म्युझिक टिन एजर्सना क्लिक होत आहे, ते संगीतामुळेच या गाण्यातील बोल काहीही असले तरी संगीत चांगलं झाल्याने ते गाणं युवकांच्या पसंतीस आलं आहे. मिलिंद गब्बा यांनी हे गाणं लिहिलंय तसेच संगीतही त्यांनीच दिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.