राणा आणि अंजलीच्या लग्नातलं गाजलेलं गाणं

 तुझ्यात जीव रंगला, या झी सिनेमावरील मालिकेत राणा आणि अंजलीच्या लग्नातलं गाणं अनेकांना आवडलं आहे

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 7, 2017, 06:36 PM IST

मुंबई : तुझ्यात जीव रंगला, या झी सिनेमावरील मालिकेत राणा आणि अंजलीच्या लग्नातलं गाणं अनेकांना आवडलं आहे, हे गाणं सोशल मीडियावर देखील व्हायरल झालं आहे, राणा आणि अंजलीच्या लग्नाच्या सर्वांनाच उत्सुकता लागून होती.