रितेश देशमुख आणि त्याच्या चिमुकल्या रियानचे दिलखेच दिवाळी सेलिब्रेशन

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा दोन वर्षांचा मुलगा रियान दिवाळी निमित्त पूजा करताना एक क्यूट फोटो अभिनेत्री जेलेनिया डिसुझा-देशमुख हिने पोस्ट केला आहे. 

Updated: Nov 10, 2015, 07:16 PM IST

मुंबई  : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा दोन वर्षांचा मुलगा रियान दिवाळी निमित्त पूजा करताना एक क्यूट फोटो अभिनेत्री जेलेनिया डिसुझा-देशमुख हिने पोस्ट केला आहे. 

छोटू रियान समोर असलेल्या सर्व बाप्पांना डोकं टेकून नमस्कार करतो आहे.

त्याच्यासोबत त्याचे वडील रितेश देशमुखही आहे. हा फोटो जेलेनियाने स्वतः काढला आहे. 

रियान आपल्या वडिलांकडून सर्वांचा आदर राखण्याचे पहिला धडा शिकतो आहे, अशी फोटो ओळ दिली आहे. 

 

Father teaches the son his first lesson - RESPECT ABOVE ALL @riteishd

A photo posted by Genelia Deshmukh (@geneliad) on

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.