मुंबई : नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारी हॉट मॉडेल पूनम पांडे आता एका ट्विटने पुन्हा चर्चेत आली आहे. माझी टिंगल करणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची मी आभारी आहे. त्याचे धन्यवाद, असे पूनमने म्हटले आहे.
पूनम पांडे हिला मायक्रोब्लॉगिंग साईटवर 'I have a joke on poonem pandey'वर करण्यात येणाऱ्या कमेंट्सवर पूनम खूश आहे. तसे तिने कबुल केलेय. याबाबत तिन ट्विट केलंय. ज्यांनी माझी टिंगल केली ती मला आवडली. माझ्यावर करण्यात येणाऱ्या जोक्सने खूश आहे.
पूनमने मंगळवारी ट्विट केलंय, खरंच मी अपेक्षा केली नव्हती की, I have a joke on poonem pandey अजूनही प्रचलित आहे. माझ्यावर प्रेम दाखवण्यासाठी आणि माझी टिंगल उडविण्यासाठी खूप आभारी आहे.
पूनमने ट्विटमध्ये हे ही लिहीलंय, आयुष्यात पहिल्यांदा माझ्यावर झालेल्या विनोदांची मजा घेत आहे आणि मी ते सगळे वाचतेय.
पूनमसाठी असलेले ऑनलाईन विनोद
रजनीकांतने एकदा एका मुलीला बोलला, हाय सेक्सी... तीच मुलगी आज पूनम पांडेच्या नावाने ओळखली जाते.
फक्त आलोकनाथजी पूनम पांडेच्या डोळ्याच डोळे घालू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.