व्हिडिओ ट्रेलर : 'वजह तुम हो'मध्ये सना खानचा बोल्ड अंदाज

विशाल पांड्याच्या दिग्दर्शनाखाली लवकरच प्रदर्शित होणारा 'वजह तुम हो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Updated: Oct 15, 2016, 12:29 PM IST
व्हिडिओ ट्रेलर : 'वजह तुम हो'मध्ये सना खानचा बोल्ड अंदाज

मुंबई : विशाल पांड्याच्या दिग्दर्शनाखाली लवकरच प्रदर्शित होणारा 'वजह तुम हो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

ट्रेलर पाहिल्यानंतर 'हेट स्टोरी ३'च्या वळणावर जाताना दिसणारा हा सिनेमा हॉट असेल यात काही शंकाच राहत नाही. 

या सिनेमात अभिनेत्री सना खान खूपच बोल्ड अंदाजात दिसतेय.