trailer

आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा

ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.  

Jan 11, 2025, 05:33 PM IST

'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: चित्रपटात अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा बघाचं!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या आगामी चित्रपट 'आझाद'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अमन आणि राशाची एक दमदार केमिस्ट्री दिसत आहे. दोन्ही स्टार किड्सच्या अभिनयाची क्षमता प्रेक्षकांना प्रभावित करणारी आहे.  

 

Jan 7, 2025, 05:05 PM IST
Trailer Launch of Yek Number movie in the presence of Raj Thackeray PT1M31S

'होय महाराजा' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या 'होय महाराजा'चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता.

May 23, 2024, 04:19 PM IST

'कर्मवीरायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता साकारणार कर्मवीर भाऊराव पाटीलांची भूमिका

. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. 

May 9, 2024, 12:37 PM IST

Jawan Trailer : SRK वर भारी पडला साउथचा ‘हा’ व्हिलन, ट्रेलर पाहून शाहरुखचे फॅन्स मारतील उड्या

Shahrukh Khan Movie: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर पाहुया 'जवान'चा ट्रेलर

Aug 31, 2023, 12:17 PM IST

रणवीर सिंह लवकरच होणार बाबा? मात्र वडिलांपासून लपवतोय का?

बॉलिवूडचं सुपरहिट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. आता यावेळी ते चर्चेत आले आहेत होणाऱ्या बाळामुळे.

Apr 19, 2022, 03:28 PM IST

कोण होता, गरीबांचा मसिहा आणि दाऊदला फटकवणारा करीम लाला?

मुंबईतील अंडर्वल्डमध्ये चर्चेत असणाऱ्या करीम लालाक़डे गंगू गेली आणि तिथूनच तिनं त्याला भाऊ मानलं. 

Feb 8, 2022, 03:14 PM IST