जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष

महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.

Updated: Oct 3, 2014, 05:25 PM IST
जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष title=

मुंबई: महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.

काँग्रेसला ७२, शिवसेनेला ६१, राष्ट्रवादीला ३८, मनसेला ६ तर इतर पक्षांना २१ जागा मिळतील, असा निष्कर्ष या ओपिनियन पोलमध्ये समोर आलाय.

 

मुंबई

ठाणे

कोकण

पश्चिम महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

विदर्भ

भाजप – ११

भाजप – ०८

भाजप – ०३

भाजप – २२

भाजप – ११

भाजप – १९

शिवसेना – ०८

शिवसेना – ०५

शिवसेना – ०३

शिवसेना – १५

शिवसेना – ०७

शिवसेना – १३

काँग्रेस – ०८

काँग्रेस – ०६

काँग्रेस – ०४

काँग्रेस – १८

काँग्रेस – ०८

काँग्रेस – १६

राष्ट्रवादी – ०५

राष्ट्रवादी – ०३

राष्ट्रवादी – ०२

राष्ट्रवादी – ०९

राष्ट्रवादी – ०९

राष्ट्रवादी – ०९

मनसे – ०१

मनसे – ०१

मनसे – ०

मनसे – १

मनसे – १

मनसे – १

इतर – ०३

इतर – ०१

इतर – ०१

इतर – ५

इतर – ५

इतर – ५

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.