वसई : अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. वसईत एका 72 वर्षाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याटी धक्कादाय घटना घडलीये.
एप्रिलमध्ये ही घटना घडली होती. चाकूचा धाक दाखवत या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास घरच्यांना ठार मारु अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरुन या मुलीने याप्रकऱणाची वाच्यता कुठे केली नाही.
जेव्ही पीडित मुलगी गर्भवती राहिली तेव्हा तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. याप्रकरणी घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलीये.