नागपूर : महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ४२ बंडखोर पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी ४२ बंडखोर पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची घोषणा केली.
१५१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपमधून ४२ जणांनी बंडोखोरी केली आहे. यात श्रीपाद रिसालदार, प्रसन्न पातूरकरांचा प्रामुख्याने समावेश आहे.