गोंदिया : मुंबईत काल मुलुंडमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेताना, मुंबईची स्थिती बिहार पाटणा सारखीच झाल्याची टीका केली होती.
त्यावर आज गोंदियामध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना सांगितले, की पाटणाबद्दल त्यांना काहीच आयडीया नाही.