नवी दिल्ली: एका बॉलवर कोणताही बॅट्समन किती रन्स करू शकतो. लगेच उत्तर येईल 6 रन्स.. आणि जर नो-बॉल किंवा वाईड-बॉल असेल तर 6 रन्स..
मात्र ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 चॅम्पियनशीपदरम्यान हॉबार्ट हरिकेंस टीमचा बॅट्समन ट्रेविस ब्रटनं शानदार बॅटिंग करत या मॅचच्या एका बॉलमध्ये पूर्ण 20 रन्स केलेत.
हे ऐकूण आपल्याला अजिबात विश्वास बसणार नाही. मात्र 2011च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्समधून खेळलेला हा बॅट्समननं 1 बॉलवर 20 रन्स करून एक नवा रेकॉर्ड बनवलाय.
पाहा हा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.