नवी दिल्ली : अंडरटेकरनं रैसलमेनियाला कायमचा रामराम ठोकलाय. यानंतर डब्ल्यू डब्ल्यू ईच्या जगतात एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
'रैसलमेनिया ३३' मध्ये रोमन रेंसच्या हातून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अंडरटेकरनं रैसलिंग रिंगला 'गुडबाय' म्हटलंय. २५ पैंकी २३ मॅच जिंकलेल्या अंडरटेकरची ही पराभव स्वीकारावी लागलेली दुसरी मॅच ठरली.
Vintage #Undertaker as the lights go out at #WrestleMania... pic.twitter.com/CEV8rUIbMQ
— WWE (@WWE) April 3, 2017