नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO)नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार ११ फेब्रुवारी २०१६ पासून अर्ज करु शकतात.
ज्युनिअर पर्सनल असिस्टंटची १५४ पदे भरण्यात येणार आहेत.
पगार : ५२००-२०२०० रुपये
पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी
स्टेनोग्राफर - ४ पदे भरण्यात येणार आहेत.
पगार : ५२००-२०२०० रुपये
पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी
असिस्टंट - २७ पदे भरण्यात येणार आहेत.
पगार : ५२००-२०२०० रुपये
पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी
या पदांसाठी वयोमर्यादेची अट १८ ते ३१ वर्षांची आहे. तर निवड प्रक्रिया लेखी परीक्षानंतर करण्यात येणार आहे.