मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे असंख्य चहाते असल्याचे जग जाहीर आहे. आज फेसबुकचे व्हिडीओ
पाहणे हा जणू दिनक्रम झाला आहे. अब्जावधी व्हिडीओ दररोज मोबाईल फोनवर पाहिले जातात.
पण 65 टक्केपेक्षा जास्त व्हिडीओ मोबाईलवरून पाहण्याची संख्या अधिक आहे. संपूर्ण जगात 1.32 अब्जापेक्षा
जास्त युजर्स आहेत. यात मोबाईलवर 1.07 अरब मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ पाहतात.
जूनपासून फेसबुकवर दररोज एक अब्जापेक्षा अधिक व्हि़डीओ पाहिले जातात. अमेरिकेतील एका कंपनीने या
आठवड्यात नवीन फीचर जाहीर करण्यात येणार आहे.
या फीचरद्वारे फेसबुकवरील अमूक व्हिडीओ कोण किती वेळा पाहिले जातील हे कळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.