‘माझी नवऱ्याची बायको’ फेम ‘गॅरी’ची बायकोसोबत केरळ सफर

गॅरी मालिकेत जरी बायकोची फसवणूक करत असेल तरी तो खऱ्य़ा आयुष्यात त्याच्या बायकोवर अत्यंत प्रेम करतो.   

Feb 08, 2021, 17:40 PM IST

‘माझी नवऱ्याची बायको’ फेम गॅरी अर्थात अभिनेता अभिजीत खांडेकर मालिकेत जरी बायकोची फसवणूक करत असेल तरी तो खऱ्य़ा आयुष्यात त्याच्या बायकोवर अत्यंत प्रेम करतो. अभिजीत खांडेकर आणि सुखदा खांडेकर यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. यंदा लग्नाच्या वाढदिवसासाठी केरळला गेले होते.

 

1/5

अभिजीत केरळमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.   

2/5

सध्या त्यांचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.   

3/5

फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'वर्ष मोजत नाहीय, फक्त असंख्य आठवणी जतन करतोय' असं लिहीलं आहे.   

4/5

त्याने शेअर केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो.

5/5