Jio चा धमाका! यापेक्षा स्वस्त काहीच नाही; अवघ्या 11 रुपयांमध्ये...'
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस काही ना काही धमाकेदार ऑफर्स घेऊन येत असतं.रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान आणला आहे. आपण 11 रुपयांच्या धमाकेदार रिचार्ज प्लानबद्दल बोलतोय. जिओचे यूजर्स असाल आणि तुम्हाला जास्तीच्या इंटरनेटची गरज लागली तर तुमच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे.
Jio Plan rs 11:रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस काही ना काही धमाकेदार ऑफर्स घेऊन येत असतं.रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान आणला आहे. आपण 11 रुपयांच्या धमाकेदार रिचार्ज प्लानबद्दल बोलतोय. जिओचे यूजर्स असाल आणि तुम्हाला जास्तीच्या इंटरनेटची गरज लागली तर तुमच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे.
Jio चा धमाका! यापेक्षा स्वस्त काहीच नाही; अवघ्या 11 रुपयांमध्ये...'

छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान

जास्तीच्या इंटरनेटची गरज

आपोआप इनवॅलिड
