मेष- कोणत्या महत्वपूर्ण निर्णयाची वाट पाहात असाल, तर थोडे धैर्य ठेवा. सर्व काही ठिक होईल. ऑफिसच्या कामांशिवाय इतर कामे करण्यास यशस्वी ठराल. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. मोठा फायदा सुद्धा होण्याची शक्यता. व्यवसायासाठी काळ चांगला आहे.
वृषभ- तुमच्या बोलण्याचा आणि सल्ल्याचा इतरांवर प्रभाव पडू शकतो. तुमच्या पुढाकाराने अडकलेली कामे पूर्ण होतील. विचार करण्यात बदल होतील. मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात मन लागेल.
मिथुन- रोजचे कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. स्वत:च्या जबाबदाऱ्यांवर विशेष लक्ष द्या. जास्तीच्या कामांमध्ये इतरांकडून मदत मिळेल. जून्या कामातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. स्वत:च्या आत्मविश्वासावर आणि शांत मनाने काम करा.
कर्क- पैसा कमावण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. पार्ट टाईम काम मिळण्याची शक्यता आहे. जास्तीच्या कामांमध्ये इतरांकडून मदत मिळेल. काही कामातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. कोणत्या चांगल्या बातमीची वाट पाहाल.
सिंह- बेरोजगरांसाठी दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय भावूक होऊन घेऊ नका. जीवनात महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. बढती नाहीतर नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या- दिवस चांगला आहे. दिवश बऱ्याच अंशी शुभ असेल. तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. रेंगाळलेली कामं पूर्ण होतील. आज होणाऱ्या ओळखी आणि भेटीगाठी फायद्याच्या ठरतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
तुळ- परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न कराल. चांगल्या वर्तवणुकीमूळे इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये काही कामे पूर्ण करण्यास अशस्वी राहाल. धार्मिक यात्रा करण्य़ाचे योग आहे.
वृश्चिक- अनेक कामे अगदी सहजपणे पूर्ण कराल. कामात येत असलेल्या अडचणींवर मात कराल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. साथीदाराकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. घरातले तंटे शमतील. मोठ्यांकडून आशिर्वाद मिळतील. न्यायालयीन कामे करताना वेळेचे भान ठेवा.
धनू- गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असलेली कामे पूर्ण होण्यची शक्यता आहे. अपूर्ण इच्छ पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रयत्नात यशस्वी रहाल. काही नवीन शिकण्यासाठी बेत आखाल. आज नशिबाची साथ मिळेल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल.
मकर- बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे पूर्ण करण्यास इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. मोठं पाऊल उचलण्याआधी विचार करा. अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घ्या. शारिरीक अडचणी कमी होतील. व्यावसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
कुंभ- दिवस सामान्य राहील. समस्यांचे स्वत: निराकरण करा.अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्याचे फळही चांगले मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. तणाव दूर होतील. साथीदारासह बाहेर फिरण्याचे योग आहेत.
मीन- व्यापारासंबंधी तणाव वाढेल. सावधान राहण्याची गरज आहे. सहकार्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नुकसान झाल्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका.
डॉ. दीपक शुक्ल