SBI, ICICI सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका
डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
Jan 5, 2018, 06:01 PM ISTनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM IST