'गुड बाय पापा' म्हणत चिमुरडीनं दिला शहीद पित्याला मुखाग्नी
जम्मू-काश्मिरमधील उरी इथं लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार शुक्ला यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 'गुड बाय पापा', अशा भावपूर्ण शब्दांत संकल्प शुक्ला यांच्या मुलीनं मुखाग्नी दिला.
Dec 8, 2014, 10:54 PM ISTह्यूजसाठी राजीव शुक्लांच्या ट्वीटनं केला ‘अर्थाचा अनर्थ’
सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म बनलाय जिथं आपली एक चूक खूप महागात पडते आणि क्षणार्धात वायरल होते. असंच काहीसं घडलंय माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांच्यासोबत. त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्यूजला अखेरचा अलविदा करत ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली. मात्र ट्वीटमध्ये खूप मोठी चूक केली.
Dec 4, 2014, 11:33 AM ISTए. आर. अंतुलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ए. आर. अंतुलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Dec 3, 2014, 09:43 PM ISTए आर अंतुले यांच्यावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 01:13 PM ISTफिल ह्युजला अखेरचा निरोप, क्लार्कनं दिला खांदा
क्रिकेट खेळताना डोक्याला बॉल लागून मृत्यू झालेला ऑसी क्रिकेटपटू फिल ह्युजेसवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मॅक्सव्हिल या त्याच्या जन्मगावी ह्युजेसवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Dec 3, 2014, 08:25 AM ISTह्युजेसवर ३ डिसेंबरला अंत्यसंस्कार, पहिली टेस्ट पुढे ढकलली
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट ४ डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर ३ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.
Nov 29, 2014, 02:23 PM ISTएकनाथ ठाकूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार
एकनाथ ठाकूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार
Aug 8, 2014, 02:35 PM ISTमाळीण गावातील 18 मृतांवर अंत्यसंस्कार
Jul 31, 2014, 09:14 PM IST`मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेत वारंवार केला बदल म्हणून...`
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेच्या मार्गात वारंवार बदल केल्यानंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय.
Jun 5, 2014, 12:26 PM ISTपरळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे
गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी जी दगडफेक झाली ती मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असे त्यांचे कार्यकर्ते नाही. दगडफेक करणारे मुंडे साहेबांचे समर्थक नाहीत, दगफेकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केली आहे.
Jun 4, 2014, 07:57 PM ISTलोकनेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आज बीड जिल्ह्यातील परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाण्यांच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Jun 4, 2014, 07:42 AM ISTसुनंदा पुष्कर गूढ मृत्यू: झी मीडियाचा मोठा खुलासा!
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी झी मीडियानं मोठा खुलासा केलाय. सुनंदा यांच्या मृत्यूनंतर २४ तासांत झी मीडियाच्या कॅमेऱ्यात हॉटेल लीलाची दृष्यं कैद झालीत. याच हॉटेलच्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता..
Jan 19, 2014, 09:54 AM ISTसुनंदा पुष्कर यांच्यावर अंत्यसंस्कार; थरुर यांच्या अडचणी वाढल्या
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. औषधांचा ओव्हरडोस हे मृत्यचं कारण असू शकतं. अलीकडच्या काळात त्यांचं मद्यपानाचं प्रमाण वाढलं होतं. धुम्रपानाचं प्रमाणही वाढलं होतं असं सूत्रांनी दिलेल्या माहितीत कळतंय. दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत पोस्टमॉर्टेम सुरू राहणार आहे. थरूर यांचा ड्रायव्हर तसंच इतर स्टाफचीही चौकशी होणार आहे.
Jan 18, 2014, 01:12 PM IST`दलित पँथर` अनंतात विलीन!
मराठी कवितेतील प्रतिभाशाली साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ अखेर अनंतात विलीन झाले.
Jan 16, 2014, 08:29 PM ISTनेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप!
वर्णद्वेषविरोदी लढ्याचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्यसंस्कारासाठी मंडेला यांचं पार्थीव विमानान त्यांच्या जन्मगावी आणण्यात आलं.
Dec 15, 2013, 03:40 PM IST