पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
पुढील तीन दिवसात राज्यातल्या विविध भागास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय.
Jul 17, 2017, 04:20 PM ISTशेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
Jul 14, 2017, 09:04 PM ISTशेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज सतत चुकल्यामुळे त्रस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतक-याने पुणे आणि कुलाबा वेध शाळेविरोधात पोलिसांकडं फसवणूकीची तक्रार केली आहे.
Jul 14, 2017, 07:55 PM ISTहवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार
यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र वारंवर हे अंदाज फोल ठरले आहेत.
Jul 13, 2017, 09:33 AM ISTपाहा काय आहे हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज
राज्यातील बळीराजासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, येत्या १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
Jul 10, 2017, 06:42 PM IST१५ जुलैनंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 06:05 PM ISTपुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मुंबईत पाऊस नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 07:14 PM ISTदोन ते चार दिवसांमध्ये मान्सून राज्यात सक्रीय होणार
दोन ते चार दिवसांमध्ये मान्सून राज्यात सक्रीय होणार
Jun 13, 2017, 07:07 PM ISTमान्सून केरळात खोळंबला, उशीर होण्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 08:07 PM ISTमान्सूनला पोषक वातावरण - कुलाबा वेधशाळेचा अंदाज
यंदाच्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरातला प्रवास सुकर होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय.
May 22, 2017, 11:25 AM ISTपुणे - वेधशाळा म्हणतेय, मान्सून लवकर येण्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 03:10 PM ISTयंदा सरासरीच्या १०० टक्के पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलंय.
May 10, 2017, 12:07 PM ISTहुगळी - पश्चिम बंगाल - समुद्राच्या भरतीमुळे जेट्टी पलटून ५० ते ६० जण बुडाल्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 04:22 PM IST