तोंडावर पडल्यानंतरही स्कायमेटचा पुन्हा पावसाचा अंदाज
स्कायमेट या खासगी संस्थेने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटचा आहे. स्कायमेटने मागच्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मागील वर्षी स्कायमेट सपशेल तोंडावर पडले होते, आणि दुष्काळाचा सामना करावा लागला.
Apr 11, 2016, 09:55 PM ISTयंदा भरघोस आंबा पीक येण्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 10:16 AM ISTयंदाचा मान्सून अच्छे दिन आणण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 08:17 PM ISTमुसळधार पावसाने चेन्नई बेहाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:22 AM ISTकधी होणार तुमचा मृत्यू? या सुपर कम्प्युटरला ठाऊक आहे
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार हे एक सुपर कम्प्युटर सांगू शकतो... असं तुम्हाला सांगितलं तर... तुमचा विश्वास बसणार नाही ना... पण, यूएसमध्ये मात्र असा एक सुपर कम्प्युटर तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.
Sep 17, 2015, 10:38 PM ISTकाय आहे हवामानाचा अंदाज?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:41 PM ISTभविष्यवाणी : वर्ल्डकप २०१५ अफगाणिस्तान टीमच जिंकणार!
'वर्ल्डकप २०१५'चं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच या युद्धात विजयी होणाऱ्या महायोद्ध्याचं नाव जाहीर करण्यात आलंय... तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?
Feb 11, 2015, 08:08 AM ISTमान्सून वेळेवर डेरेदाखल होण्याचा अंदाज
मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
May 14, 2014, 10:02 PM ISTअंदाज ४८ मतदारसंघांचे... ईव्हीएममध्ये दडलंय काय?
राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे ला आहे. त्याआधीच आमचे रिपोर्टर, इतर काही व्यक्ती आणि झालेलं मतदान, प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणे यावरुन मी काही अंदाज वर्तविले आहेत. हे अंदाज आहेत. त्यामुळे चुकूही शकतील. मात्र बहुतेक अंदाज हे बरोबर येतील असा विश्वास वाटतोय.
May 6, 2014, 06:48 PM ISTमुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईबरोबरच किनाऱ्यालगत असणाऱ्या कोकण भागात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवरील मान्सूनचा दबाव वाढल्यामुळे आणि तो पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.
Aug 2, 2013, 07:00 PM IST