Andheri Fire : कामगार रुग्णालय आगीत ९ जणांचा बळी
अंधेरी कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा बळी गेलाय. आज दुसऱ्या दिवशीही आग.
Dec 19, 2018, 10:13 PM ISTAndheri Fire : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेय.
Dec 18, 2018, 05:40 PM ISTअंधेरी येथील आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळं
अंधेरी पश्चिम येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळून जळाले.
Jun 30, 2016, 11:07 AM IST