अंबानींच्या घरी येणारे दूध

अंबानींच्या घरी येते पुण्याच्या डेअरीचे दूध; आसपास कुठेच मिळत नाही असं खास दूध

दररोज 163 किमीचा प्रवास करून फ्रीझिंग डिलिव्हरी व्हॅनने हे खास दूध साडेतीन तासांत मुंबईला अंबानी यांच्या घरी पोहोचते. जाणून घेऊया हे दूध का इतके खास आहे. 

Dec 23, 2024, 11:53 PM IST