अंबाबाई

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती, अहवालात उघड

Kolhapur : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Apr 4, 2024, 07:43 PM IST

Kolhapur News : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का; मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धनाचा आरोप

Ambabai temple News :  आताची सर्वात मोठी बातमी....करवीरनिवासिनी अंबाबाई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जगतजननी अशी ओळख असलेल्या आईला कुणी वाली आहे की नाही? असा सवाल आता निर्माण झालाय. (Kolhapur News)

Feb 27, 2023, 09:25 AM IST
 Kolhapur,Ambabai Temple Website Issue PT3M7S

VIDEO : अंबाबाईचा खोटा इतिहास प्रशासनाच्या वेबवर

VIDEO : अंबाबाईचा खोटा इतिहास प्रशासनाच्या वेबवर

Mar 23, 2021, 02:05 PM IST

तिरुपतीहून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला मनाचा शालू

 कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला हा मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला.  

Oct 22, 2020, 05:26 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा पुढाकार...

Jan 25, 2020, 12:31 PM IST

नवमीच्या दिवशी वसुंधरेच्या रुपातील तेजस्विनीचा साज पाहाच

'तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी...' 

 

Oct 7, 2019, 01:59 PM IST
Kolhapur | Ambabai Idol Completed 304 Years PT2M49S

कोल्हापूर : अंबाबाईच्या पुर्नप्रतिष्ठपनेला ३०४ वर्ष पूर्ण

कोल्हापूर : अंबाबाईच्या पुर्नप्रतिष्ठपनेला ३०४ वर्ष पूर्ण

Sep 27, 2019, 10:45 AM IST
Shivsena Uddhav Thackeray With Family To Visit Kolhapur Ambabai Temple With All Shivsena MP PT2M9S

कोल्हापूर | उद्धव ठाकरे कुटुंबासह अंबाबाईच्या दर्शनाला

कोल्हापूर | उद्धव ठाकरे कुटुंबासह अंबाबाईच्या दर्शनाला
Shivsena Uddhav Thackeray With Family To Visit Kolhapur Ambabai Temple With All Shivsena MP

Jun 6, 2019, 11:20 AM IST

अंबाबाईची पालखी मंदिर आवारातून पुन्हा गाभाऱ्यात

अंबे माता की जयच्या गजरात अंबाबाई देवी सुवर्ण पालखीतुन बाहेर पडली. 

Oct 11, 2018, 08:02 AM IST

'अंबाबाई पगारी पुजारी नेमणूक बेकायदेशीर'

अंबाबाई पगारी पुजारी नेमणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप अंबाबाई भक्त मंडळानं केलाय. 

Jun 15, 2018, 04:59 PM IST

अंबाबाईला बालाजीचा मानाचा शालू नेसवण्याची प्रथा बंद

गेल्या २० वर्षांपासून कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा यंदापासून बंद करण्यात आली आहे. करवीर निवासिनी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी, हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगत आहे. 

Sep 21, 2017, 09:00 AM IST