राम मंदिरनंतर काय असेल मोदी सरकारचा पुढचा अजेंडा?
भाजप आता कोणत्या अजेंड्यावर लक्ष केंद्रीत करणार?
Aug 7, 2020, 11:02 AM ISTशिवसेनेच्या अजेंड्यातील कोस्टल रोडला महिन्यात परवानगी
मरिन ड्राइव्ह ते कांदिवलीपर्यंत असलेल्या प्रस्तावित कोस्टल रोडला एका महिन्यात पर्यावरण खात्याची परवानगी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांची भेट घेतली.
Feb 28, 2017, 08:47 PM ISTमोदींचा अजेंडा... एकविसावं शतक आशियाचं!
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशवारीवर आहेत. चीनसोबतच नरेंद्र मोदी मंगोलिया आणि दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. काय आहे मोदींचा अजेंडा, पाहूयात...
May 14, 2015, 10:41 AM ISTमोदी सरकार: अजेंडा आणि आव्हानं
युपीए सरकारला सत्तेतून बाहेर फेकल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बनलेल्या एनडीए सरकारला ३ सप्टेंबरला १०० दिवस पूर्ण होत आहेत. लोकसभा निवडणूक २०१४च्या निवडणूक प्रचारादरम्यान देशाच्या विकासासाठी मोदींनी जनतेकडे ६० वर्षांच्या तुलनेत ६० महिन्यांची मागणी केली होती. म्हणूनच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कामाच्या प्रत्येक दिवसाची चर्चा होणं साहजिकच आहे. मोदी सरकारनं यावर्षी २६ मेला सत्तेचा भार स्वीकारल्यानंतर आपल्या निवडणुकीच्या घोषणापत्रानुसार काम करायला सुरूवात केलीय.
Sep 2, 2014, 04:33 PM IST