अब्जाधीश

जगभरातील श्रीमंतांचं महाबळेश्वर; फक्त अब्जाधीशांनाच परवडतो इथं येण्याचा खर्च, कुठंय हे ठिकाण?

Costliest Vacation Destinations Switzerland: सुट्टीच्या निमित्तानं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळतात. पण, त्यातही काही ठिकाणांना मात्र अनेकांचीच पसंती असते... 

 

Jan 1, 2025, 02:37 PM IST

पगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल

Job News : सहसा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या काही साचेबद्ध अपेक्षा असतात. या अपेक्षांच्या यादीत सर्वात वर उल्लेख असतो तो म्हणजे पगाराचा आणि त्यानंतर उल्लेख होतो तो म्हणजे सुविधांचा. 

 

Oct 4, 2023, 01:19 PM IST

भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत झपाट्यानं वाढ

भविष्यात भारताला पुन्हा तीच ओळख मिळणार आहे. कारण भारतातील अब्जधीशांची संख्या सध्या प्रचंड वेगानं वाढत आहे. 

Feb 25, 2021, 08:51 PM IST
 Brunei Richest Person Sultan Hasnal Bolkiya PT3M7S

ब्रुनेईचे अब्जाधीश सुल्तान हसनल बोलकिया

ब्रुनेईचे अब्जाधीश सुल्तान हसनल बोलकिया

Feb 11, 2021, 09:35 PM IST

अलिबाबाचे प्रमुख अब्जाधीश जॅक मा २ महिन्यानंतर अचानक आले जगासमोर

अलिबाबा समूहाचे प्रमुख अब्जाधीश जॅक मा बुधवारी अचानक जगासमोर आले.

Jan 20, 2021, 02:40 PM IST

कोरोनाच्या संकटात या अब्जाधीशांची चांदी, नफ्यात मोठी वाढ

कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. 

Jun 5, 2020, 10:13 PM IST

या दिवशी जन्मणाऱ्या व्यक्ती कमी वयातच बनतात अब्जाधीश

आपण श्रीमंत व्हावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी अनेक जण प्लानिंग करतात. त्यासोबतच गुंतवणुकीसाठीचेही विविध मार्ग शोधत असतात. नुकतीच फोर्ब्स मॅगॅझिनने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत २१ वर्षांपासून ते ९९वर्षापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. 

Mar 20, 2018, 01:42 PM IST

मुंबईत किती अब्जाधीश? किती संपत्ती आणि जगात कितवा नंबर?

 जगात सगळ्यात जास्त संपत्ती न्यूयॉर्क या शहराची आहे. 

Feb 12, 2018, 03:17 PM IST

भारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार

भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 09:43 PM IST

मुकेश अंबानी ठरले अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनच्या हुई का यान यांना पाठिमागे टाकत हे स्थान पटकावले.

Nov 1, 2017, 10:17 PM IST

एका रात्रीत हा शेतकरी झाला अब्जाधीश

असं म्हणतात देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो. असंच काहीस पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झालंय जो एका रात्रीत अब्जाधीश बनला. ही गोष्ट त्यालाही माहीत नव्हती. आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. या नोटिशीत या शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कोठून आली याचे स्पष्टीकरण मागितले होते. 

Jan 4, 2016, 09:54 AM IST

अब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक

दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय. 

Jun 1, 2015, 07:46 PM IST