७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सुटी जाहीर नाही!
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, कलाम यांच्या निधनानंतर आज कोणतीही सुटी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार आहे.
Jul 28, 2015, 09:40 AM IST... तर दोन वर्ष अगोदरच झाली असती अण्वस्त्र चाचणी - कलाम
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या अण्वस्त्र चाचण्यांसदर्भात खळबळजनक दावा केलाय.
Jan 25, 2013, 04:24 PM IST'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'
'जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं,' अशी स्पष्टोक्तीच ए. पी. जे अब्दुल कलाम या पुस्तकात दिलीय.
Jun 30, 2012, 11:59 AM ISTकलामांसाठी 'दीदी' फेसबूकवर...
भारतीयांचं मत तेच माझं मत, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासाठी फेसबूकवर धाव घेतलीय. 'राष्ट्रपती कसा असावा, हे जाणणाऱ्या लोकांना मी हाक देतेय' असं म्हणत त्यांनी सरळसरळ भारतीयांनाच आवाहन केलंय.
Jun 16, 2012, 01:56 PM ISTकलाम म्हणतात, ‘विचार चांगला...’
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही आता रस दाखवला आहे. उमेदवारीबाबत आपल्या नावाचा विचार चांगला आहे मात्र, आपण योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया कलाम यांनी दिलीय.
Jun 15, 2012, 12:44 PM ISTसरकार मोहीम पैसे अडवा, पैसे जिरवा- अण्णा
सक्षम लोकायुक्तांसाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या अण्णांनी दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारवर तोफ डागली आहे. पॅकेज देऊनही दुष्काळ संपत नाही असा टोला अण्णांनी हाणला आहे.
May 3, 2012, 08:33 AM IST