अब्दुल कलाम

आधुनिक विज्ञानऋषीला अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

आधुनिक विज्ञानऋषीला अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

Jul 29, 2015, 11:09 AM IST

...तर एक हजारांच्या नोटवर दिसणार डॉ. कलाम!

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेलाय. त्यांनी आपल्या कृत्यातून दिलेली शिकवण आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जाग्या राहाव्या, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.

Jul 29, 2015, 09:09 AM IST

दादरच्या बालमोहन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणीतील 'डॉ. कलाम'

दादरच्या बालमोहन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणीतील 'डॉ. कलाम'

Jul 28, 2015, 05:24 PM IST

मिसाईल मॅन हरपला : नागपूरच्या विद्यार्थ्यांनी भावना केल्या व्यक्त

नागपूरच्या विद्यार्थ्यांनी भावना केल्या व्यक्त

Jul 28, 2015, 05:23 PM IST

पावसानेही घेतला कलामांसाठी 'एक छोटासा ब्रेक'

डॉ. कलाम यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सायंकाळी राष्ट्रपती भवनात चहा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला कलामांनी ३ हजार लोकांना बोलावलं होतं. ही पार्टी खुल्या मैदानात, म्हणजेच राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर होती.

Jul 28, 2015, 04:32 PM IST

जाणून घ्या: कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या 10 गोष्टी

डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील. 

Jul 28, 2015, 04:30 PM IST

डॉ. कलामांचं नावही न लिहिता येणाऱ्या अनुष्कावर टीकेची झोड

एखाद्या चुकीबद्दल ट्विटरवासिय कुणालाही सोडत नाहीत... मग तो नेता असो वा सेलिब्रिटी... याचाच प्रत्यय आज अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आलाय. 

Jul 28, 2015, 04:17 PM IST

भारताला महासत्ता करण्याचं कलामांचं स्वप्न - जयंत नारळीकर

भारताला महासत्ता करण्याचं कलामांचं स्वप्न - जयंत नारळीकर 

Jul 28, 2015, 03:21 PM IST

राहुल गांधी यांची डॉ. कलाम यांना आदरांजली

राहुल गांधी यांची डॉ. कलाम यांना आदरांजली

Jul 28, 2015, 03:20 PM IST

डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल

डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल

Jul 28, 2015, 02:03 PM IST

TWEET : सर कलाम यांना सेलिब्रिटींचा अखेरचा सलाम!

भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं सोमवारी शिलाँगमध्ये निधन झालंय... सगळ्यांनाच जाती-धर्माच्या पुढे जाण्याची आणि प्रगतीची प्रेरणा देणाऱ्या कलामांच्या निधनानं सगळ्याच स्तरांतून हळहळ व्यक्त होतेय. 

Jul 28, 2015, 01:22 PM IST

डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर 30 जुलैला रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार

कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम इथल्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. 

Jul 28, 2015, 12:33 PM IST