अभ्यास

राणादाची सापडलेली वही सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच फूलत आहे. आता खऱ्या अर्थाने दोघांचे मनोमिलन झालेय. दोघेही एकमेकांची मस्करी करताना काळजी घेत आहेत. त्यांच्यातील रोमान्सही बहरत आहे. अशिक्षित राणा आता शिक्षणाचे धडे घेत आहे. त्याची एक वही सापडली. हीच वही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 14, 2017, 03:27 PM IST

मुख्यमंत्री साहेब, 'अभ्यास' न करताच कसं होणार पास?

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला अडीच महिने उलटले तरी सरकारने अद्याप कर्जमाफी संदर्भात अभ्यास सुरू केला नसल्याचे उघडकीस आले आहे.

Jun 9, 2017, 08:53 PM IST

मधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील!

मधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते. 

Jun 8, 2017, 10:19 PM IST

गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा मोह भारतीयांना आवरेना

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं जवळपास ९४ टक्के भारतीयांना धोकादायक आहे असं वाटतं... असं असलं तरी यातल्या जवळपास ४७ टक्के लोक स्वत: गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याची कबुली दिलीय. 

May 4, 2017, 12:53 PM IST

उत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री

 उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यातही शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. 

Apr 5, 2017, 05:41 PM IST

'बोलणारी पुस्तके'द्वारे हसत-खेळत अभ्यास

'बोलणारी पुस्तके'द्वारे हसत-खेळत अभ्यास

Mar 17, 2017, 08:28 PM IST

विद्यार्थ्याचं मोदींना पत्र, 'अभ्यासापेक्षा तुमची रॅली महत्त्वाची आहे का ?'

अलीराजपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने शाळेच्या बसेस रॅलीमध्ये वापरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. देवांश जैन याने पत्रात लिहिलं आहे की, ९ ऑगस्टला अलीराजपूरमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जनसभेसाठी शाळेच्या बसेस बूक केल्या जात आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Aug 9, 2016, 01:33 PM IST

डिजिटल इंडिया, मेक इन इंडियातून भारतात नोकऱ्यांचा पाऊस

गेल्या वर्षी मोदी सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या योजनांमुळे देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 

Jan 14, 2016, 09:21 AM IST

एकट्या पित्यापेक्षा 'एकट्या आईला' करावा लागतो मोठा संघर्ष!

'सिंगल पॅरेन्टस्' ही कन्सेप्ट आता समाजात बऱ्यापैंकी रुळलीय. पण, यामध्ये एकट्या वडिलांपेक्षा एकट्या आईला अधिक आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो, असं आता स्पष्ट झालंय. 

Sep 3, 2015, 01:54 PM IST

मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद

तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. 

Aug 7, 2015, 01:03 PM IST

व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!

व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!

May 13, 2015, 05:38 PM IST

व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!

मंत्री म्हटला म्हणजे कार्यकर्त्ये, समस्या घेऊन आलेली जनता, अधिकाऱ्यांचा लवाजमा यांच्याच गराड्यात असलेलं चित्र सर्वांच्या मनात असतं....आणि ते स्वाभाविकच आहे. मात्र राज्यातला एक मंत्री या सर्वांपासून सध्या फारच दूर असून चक्क अभ्यासात मग्न आहे.

May 13, 2015, 03:59 PM IST