आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा
Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
Sep 13, 2024, 05:36 PM ISTउद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल गांधींनाही लगावला.
Jul 21, 2024, 07:52 PM ISTसरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला 'अदानी सिटी' करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Jul 20, 2024, 02:06 PM IST
धुमसत्या जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद मुळासकट उखडण्यासाठी लष्कराचा मास्टरप्लॅन; वाचून थरकाप उडेल
Jammu Kashmir Terror Attack: आताच्या क्षणाची मोठी बातमी. देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर भागामध्ये सध्या नेमकी काय स्थिती? जाणून घ्या संरक्षण यंत्रणांचा मास्टरप्लॅन
Jul 18, 2024, 09:26 AM IST
हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायब
Rahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Jul 2, 2024, 09:13 AM IST
अरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं.
Jun 21, 2024, 10:22 AM IST
'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका
Uddhav Thackeray Group: मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने शहरी नक्षवलवाद या विषयासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.
Jun 18, 2024, 07:35 AM IST'कुछ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागू
Jammu Kashmir News : आदेश जारी होताच तातडीनं त्याची अंमलबजावणी... पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत.
Jun 17, 2024, 08:20 AM IST
हजारोंच्या जनसमुदायासमोर अमित शहांकडून 'या' महिलेची कानउघडणी? Viral Video मुळं एकच चर्चा
Amit Shah Reprimanded Soundararajan : हजारोंच्या जनसमुदायासमोरच संतापले अमित शाह? 'या' महिलेला असं काय म्हणाले? Viral Video मुळं एकच चर्चा
Jun 13, 2024, 08:02 AM IST
'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर
Sanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
Jun 12, 2024, 11:22 AM ISTNDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता
NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.
Jun 7, 2024, 01:01 PM ISTअमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक
Amit Shah Fake Video Case : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघंही काँग्रेस आणि आपशी जोडले गेलेले आहेत.
Apr 30, 2024, 02:02 PM IST'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत
Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.
Apr 28, 2024, 07:18 PM IST'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Loksabha 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या पूत्रमोह आणि मुलीवरील प्रेमामुळे फुटली अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 15, 2024, 05:06 PM ISTराज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे
Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
Mar 19, 2024, 12:38 PM IST