Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTलोकसभा निवडणुकीआधी अमित शाह खेळले मोठा डाव; देशाच्या सीमेवर नेमकं काय सुरुये तुम्ही पाहिलं?
Amit Shah News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर सध्या अनेक हालचाली सुरु असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली.
Feb 9, 2024, 11:33 AM IST
'पुरुषांवर बलात्कार होत नाही का?' संसदेमध्ये चर्चेदरम्यान ओवेसी असं का म्हणाले?
Indian Criminal Laws: संसदेत सुरु असणारा गदारोळ आणि त्यातच सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहता आता विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत.
Dec 21, 2023, 10:14 AM IST
मॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा
Mob Lynching : गृह मंत्री अमित शाह यांनी तीन नव्या विधेयकांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात असल्याचं सांगितलं. यातला सर्वात मोठा बदल म्हणजेय आता मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे.
Dec 20, 2023, 05:20 PM IST
कुस्तीच्या मैदानातही शरद पवारांना धोबीपछाड; प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या 'या' बड्या नेत्याला स्थान!
Maharastra Politics : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवार यांना टाळलं गेलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट निर्माण झालेत का? असा सवाल विचारला जातोय.
Oct 15, 2023, 08:35 PM ISTकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!
Lalbaghcha raja In mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले.
Sep 23, 2023, 04:27 PM ISTएक अफवा, हायकोर्टाचा निर्णय अन्... लोकसभेत गृहमंत्री शाहांनी सांगितलं मणिपूर हिंसाचाराचं कारण
Amit Shah Speech In Lok Sabha On Manipur: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये मणिपूर हिसांचारासंदर्भात सदनाला सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित शाहांनी नेमकं काय घडलं याबद्दल सांगतानाच विरोधकांनाही या मुद्द्यावर लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.
Aug 10, 2023, 08:25 AM ISTसरकार पाडण्याची पहिली सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनीच केली; अमित शाह यांचा थेट आरोप
9 वर्षांत भाजपनं 9 सरकारं पाडली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर अमित शाह यांनी पलटवार केला आहे.
Aug 9, 2023, 07:53 PM ISTमंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा
Cabinet Expansion: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Aug 6, 2023, 10:05 AM ISTSahara: अमित शहांकडून सहारा रिफंड पोर्टल लॉंच, 10 कोटी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
Sahara Refund Portal: या पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परिपक्वता पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल
Jul 18, 2023, 12:07 PM ISTShiv Sena । शिवसेना हाच खरा वाघ, संजय राऊत यांचे फडणवीसांना प्रत्त्युतर
Shiv Sena is the real tiger, Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis
Jun 11, 2023, 01:40 PM ISTSanjay Raut । अमित शाह, भाजपच्या मनात शिवसेनेची भीती - संजय राऊत
Amit Shah, BJP fear of Shiv Sena - Sanjay Raut
Jun 11, 2023, 01:20 PM ISTअमित शाह अरुणाचल प्रदेशात पोहोचताच चीनला खडबडून जाग...; पाहा काय केलं
Amit Shah Arunachala Visit: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या एका गावाला भेट देताच चीनला खडबडून जाग आली आणि...
Apr 11, 2023, 07:34 AM IST
Amit Shah on Adani: Hindenburg मुळे अदानी संकटात असताना अमित शाह यांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...
Amit Shah on Gautam Adani: हिंडनेबर्गचा अहवाल (Hindenburg Report) प्रसिद्ध झाल्यापासून विरोधक अदानींवरुन (Adani) केंद्र सरकारला लक्ष्य करत असताना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच त्यावर जाहीर भाष्य केलं आहे. अमित शाह यांनी भाजपा काहीही लपवत नसल्याचा दावा केला आहे.
Feb 14, 2023, 12:05 PM IST
Maharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"
Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2023, 11:41 PM IST