अमेरिकेवर चीनकडून कुरघोडी, WHO ला आणखी 3 कोटी डॉलरची मदत
अमेरिकेने मदत रोखल्यानंतर चीनचा कुरघोडीचा प्रयत्न
Apr 24, 2020, 11:57 AM ISTकोरोनाचे संकट : जगभरात या देशांमध्ये काय आहे स्थिती पाहा?
चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे.
Apr 23, 2020, 10:41 AM ISTकोरोनाचा कहर: अमेरिकेत एक वर्ष शाळा-कॉलेज बंद राहण्याची शक्यता
अमेरिकेत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने संपूर्ण सत्र शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 23, 2020, 10:40 AM ISTCoronavirus : भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेतील नागरिकांकडून कडक सल्यूट
अशी केली कृतज्ञता व्यक्त
Apr 23, 2020, 09:27 AM ISTकोरोनावरील लसच्या मानवी चाचणीला जर्मनीची परवानगी
या देशांत सुरु आहे कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचा प्रयत्न
Apr 22, 2020, 07:14 PM ISTजगात २४ लाखांवर कोरोनाबाधित; मृतांचा आकडा १ लाख ७० हजार पार
अमेरिकेत सर्वाधिक बळी...
Apr 22, 2020, 12:49 PM ISTलॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकले मुख्य निवडणूक आयुक्त
२३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आल्याने ते अमेरिकेतच
Apr 22, 2020, 12:04 PM ISTअमेरिकेत 24 तासांत कोरोनामुऴे 2700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच...
Apr 22, 2020, 10:29 AM ISTकोरोनाचा विषाणू कुठे निर्माण झाला?
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं हे स्पष्टीकरण
Apr 21, 2020, 07:39 PM ISTकोरोनावरुन अमेरिका चीनविरुद्ध आणखी आक्रमक होण्याची शक्यता
अमेरिकेसह अनेक देश आता चीन विरोधात उघडपणे बोलत आहेत.
Apr 21, 2020, 11:29 AM ISTट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत आता परदेशातून येणाऱ्यांवर बंदी
सध्या अमेरिका कोरोनाचा सामना करत असून त्याचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.
Apr 21, 2020, 09:21 AM IST'कोरोना' संकटात चीनचा मनी प्लान, 'आर्थिक महासत्ते'कडे वाटचाल
चीनच्या अब्जोपतींना यामुळे फायदा झाला
Apr 21, 2020, 09:03 AM IST'वुहान लॅब'च्या तपासणीची ट्रम्प यांची मागणी चीनने धुडकावली
कोरोना व्हायरसने जगभरात घातलेल्या थैमानानंतर आता चीनवर बऱ्याच देशांनी संशय व्यक्त केला आहे.
Apr 20, 2020, 09:05 PM ISTजगभरात कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा दीड लाखांवर; जाणून घ्या भारतात काय आहे स्थिती
गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे.
Apr 20, 2020, 10:10 AM ISTअमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांवर; ३५ हजारहून अधिकांचा मृत्यू
'अमेरिकेत आतापर्यंत 37.8 लाखांहून अधिकांची कोरोना चाचणी करण्यात आली'
Apr 18, 2020, 05:34 PM IST