अमेरिका

कोरोनावरील लसच्या मानवी चाचणीला जर्मनीची परवानगी

या देशांत सुरु आहे कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचा प्रयत्न

Apr 22, 2020, 07:14 PM IST

लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकले मुख्य निवडणूक आयुक्त

 २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आल्याने ते अमेरिकेतच 

Apr 22, 2020, 12:04 PM IST

कोरोनाचा विषाणू कुठे निर्माण झाला?

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं हे स्पष्टीकरण

Apr 21, 2020, 07:39 PM IST

कोरोनावरुन अमेरिका चीनविरुद्ध आणखी आक्रमक होण्याची शक्यता

अमेरिकेसह अनेक देश आता चीन विरोधात उघडपणे बोलत आहेत.

Apr 21, 2020, 11:29 AM IST

ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत आता परदेशातून येणाऱ्यांवर बंदी

सध्या अमेरिका कोरोनाचा सामना करत असून त्याचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.

Apr 21, 2020, 09:21 AM IST

'कोरोना' संकटात चीनचा मनी प्लान, 'आर्थिक महासत्ते'कडे वाटचाल

 चीनच्या अब्जोपतींना यामुळे फायदा झाला

Apr 21, 2020, 09:03 AM IST

'वुहान लॅब'च्या तपासणीची ट्रम्प यांची मागणी चीनने धुडकावली

कोरोना व्हायरसने जगभरात घातलेल्या थैमानानंतर आता चीनवर बऱ्याच देशांनी संशय व्यक्त केला आहे. 

Apr 20, 2020, 09:05 PM IST

जगभरात कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा दीड लाखांवर; जाणून घ्या भारतात काय आहे स्थिती

गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे. 

Apr 20, 2020, 10:10 AM IST

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांवर; ३५ हजारहून अधिकांचा मृत्यू

'अमेरिकेत आतापर्यंत 37.8 लाखांहून अधिकांची कोरोना चाचणी करण्यात आली'

Apr 18, 2020, 05:34 PM IST

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार पार; बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ

आतापर्यंत देशात 1992 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

Apr 18, 2020, 11:15 AM IST

अमेरिकेत एका दिवसात साडेचार हजार बळी

मंदीचं मोठं संकट, २ कोटी २० लाख बेकार

Apr 17, 2020, 01:22 PM IST

कोरोना व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झाला?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपानंतर चीनचं हे उत्तर

Apr 16, 2020, 09:44 PM IST

कोरोनाचे अवघ्या १३ दिवसांत १० लाखांवर रुग्ण

कोणत्या देशांत सर्वाधिक रुग्ण?

Apr 16, 2020, 01:21 PM IST