Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस
Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?
Jun 13, 2023, 08:23 AM ISTCrime News : धक्कादायक! महिला शिक्षिकेने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध
Crime News : एका धक्कादायक कृत्याने सर्वांना हादरुन सोडलं आहे. एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत 300 वेळा शारीरिक संबंध ठेवले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने वासनेचे धक्कादायक चेहरा समोर आला आहे.
Mar 17, 2023, 04:09 PM ISTNiagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?
अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 30, 2022, 08:13 AM ISTAmerica Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य
आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर....
Dec 29, 2022, 07:38 AM ISTअमेरिकेत भयानक हिमवादळ; मायनस 57 डिग्री तापमानात जिवंत राहण्यासाठी धडपड
अमेरिकेत भयानक हिमवादळ आले आहे. मायनस 57 डिग्री तापमानात जीवंत राहण्यासाठी येथील नागरिकांची धडपड सुरु आहे. 'बॉम्ब'(Bomb) नावाच्या या हिमवादळाचा जबरदस्त तडाखा अमेरिकेला बसला आहे. या हिमवादळामुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे. यात 60 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2022, 05:29 PM ISTCorona Patients In India | कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांनी काय सूचना दिल्या? कोणत्या नियमांचं पालन करावं लागणार?
What instructions did the Health Minister give regarding Corona? What are the rules to follow?
Dec 22, 2022, 08:30 PM ISTZombie Virus: बापरे! झोम्बी व्हायरसमुळे लोकांची इतकी वाईट अवस्था? अमेरिकेतल्या त्या Video मागचं नेमकं सत्य काय?
रशियातील शास्त्रज्ञांनी 48 हजार वर्षांपूर्वीचा झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत केल्याची माहिती नुकतीच समोर आली होती, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण, काय आहे नेमकं सत्य वाचा...
Dec 8, 2022, 05:02 PM ISTमेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ
Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय
Dec 6, 2022, 08:04 AM ISTElon Musk Twitter: एलॉन मस्कच्या एका ट्विटने अमेरिकेत खळबळ, नेमकं काय आहे प्रकरण?
US Midterm Elections: सोमवारी एलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राजकीय डावपेच आखल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Nov 8, 2022, 01:38 AM IST'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच
एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे.
Nov 2, 2022, 01:01 PM ISTआंब्याचे दर उतरणार? निर्यातीत मोठी घट
भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे.
Jun 17, 2022, 01:33 PM ISTRussia-Ukraine War | युक्रेनवर रशियाकडून या दिवशी हल्ला, अमेरिकेने व्यक्त केली शक्यता
युक्रेन-रशिया यांच्यातील तणाव सतत वाढत आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही रशिया आपला प्रतिस्पर्धी देश युक्रेनवर प्राणघातक हल्ले करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
Feb 14, 2022, 05:20 PM ISTबापरे, अमेरिकेत कोरोनाचा कहर, बाधितांनी ओलांडला 3 कोटींचा टप्पा; भारताचा तिसरा क्रमांक
अमेरिकेत (USA) कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येने 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर भारताही (India) कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
Mar 16, 2021, 07:02 AM ISTभारतात बनणार १ अब्ज लसी, चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचा पुढाकार
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः पुढाकार घेणार
Mar 12, 2021, 05:39 PM ISTकोरोनाचा उद्रेक : अमेरिकेत 5 लाखांच्यावर लोकांचा मृत्यू, श्रद्धांजलीसाठी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला
जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
Feb 23, 2021, 05:12 PM IST