'माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही' PM Modi यांचंही म्हणणं न ऐकता डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
Donald Trump Tariff War: जागतिक राजकारणातील सर्वात मोठी बातमी. भारत आणि अमेरिका य़ा दोन महत्त्वाच्या राष्ट्रांमध्ये नवं वादंग? का सुरुये Tariff War ची इतकी चर्चा? पाहा
Feb 20, 2025, 09:30 AM IST
भयावह! अमेरिकेतून बाहेर काढल्यानंतर भारतीयांसह 300 जण पनामात कैद; हॉटेलच्या खिडकीतून मागतायत मदत
Us Deportation: बापरे! तुम्ही इथं निवांत आयुष्य जगत असताना जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर नेमकं काय सुरुय माहितीये? कसा सुरुय मदतीसाठीचा संघर्ष? पाहा जागतिक स्तरावरील मोठी बातमी
Feb 20, 2025, 08:31 AM IST
अमेरिकेत बेकायदेशीररित्या मुक्कामी भारतीयांची पाठवणी; शेतशिवार विकून लाखो खर्च करूनही रित्या हातानं परतले मायदेशी
America Deport Indian Migrants : घरदार, शेतशिवार विकून लाखोंचा खर्च करत अमेरिका गाठणारे अनिवासी भारतीय परराष्ट्रात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्यानं आता कारवाईनंतर मायदेशी परतले आहेत.
Feb 17, 2025, 10:36 AM IST
मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?
Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्कच्या हातांची ही रचना साधीसुधी नाही. या हस्तमुद्रेमागेही आहेत काही खास कारणं. माहिती वाचून भारावून जाल.
Feb 14, 2025, 02:42 PM IST
वडिलांची नक्कल अन् नाकात बोटं... लेकापुढं कसे नमले एलॉन मस्क? पाहा Cute Video
Elon Musk Son Video : जगभरात श्रीमंतीच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या एलॉन मस्क यांचं लेकापुढे काही चालेना. पाहून राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही हसले. पाहा वडील मुलासं सुरेख नातं दाखवणारा व्हिडीओ...
Feb 14, 2025, 10:02 AM IST
अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण
Pm Modi in America: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, जागतिक स्तरावरील राजकारणात या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 13, 2025, 10:50 AM IST
10,00,00,00,00,000 एवढ्या रकमेचा चुराडा! अमेरिकेच्या एका निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठा भूकंप
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत अनिश्चित भूमिका पहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळत आहे.
Feb 11, 2025, 04:06 PM ISTअमेरिका ते अमृतसर... 'त्या' भारतीयांचा हातपाय बांधून प्रवास; प्रत्येक क्षणाचं वर्णन करत त्यातला एक म्हणाला...
Illegal indian immigrants deported : अमेरिकेतून भारताचत पाठवण्यात आलेल्या त्या भारतीयांसोबत नेमकं काय घडलं? जागतिक घडामोडींच्या चर्चेत सध्या याचीच चर्चा...
Feb 6, 2025, 11:18 AM ISTसन्मानपूर्वक निरोप की बळजबरी? भारतीयांच्या घरवापसीसाठी ट्रम्प सरकारकडून माणसी 4 लाखांचा खर्च, यामागं कारण काय?
Donald Trump immigration policy: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्यानं नियुक्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच या पदाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली.
Feb 5, 2025, 09:28 AM IST
20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; सरकार म्हणालं, '8 महिन्यांचा पगार घ्या अन् चालते व्हा! 6 फेब्रुवारीपर्यंत..'
Job News : सरकारी सेवेत असणाऱ्या 20 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या नेमक्या का धोक्यात आल्या? एका आदेशानं सारं काही बदललं. पाहा मोठी बातमी.
Jan 30, 2025, 11:52 AM IST
78 वर्षांनंतर काटे फिरले; प्रलयाच्या घड्याळात विध्वंसाचा अलर्ट, अणुयुद्धाची भविष्यवाणी
Doomsday clock 2025: जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विध्वंसाचे संकेत मिळाले आहेत.
Jan 29, 2025, 10:51 AM IST
Coronavirus बाबत जगाला हादरवणारा खुलासा; नेमकी कुठून झाली उत्पत्ती? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच चीनवर गंभीर आरोप
Corona Virus : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक सूत्र हाती घेतली असून, अमेरिकेच्याच सरकारी गुप्तचर यंत्रणेनं कोरोना विषाणूसंदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Jan 27, 2025, 07:22 AM IST
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ट्रम्प यांना कोर्टाचा दणका; भारतीयांना मोठा दिलासा
US Birthright Citizenship: कायद्याचं बोला! ट्रम्प यांना दणका देत अमेरिकेत नागरिकत्वासंदर्भातील निर्णयाला न्यायालयाचा विरोध. पाहा आंतरराष्ट्रीय वर्तुळातील मोठी बातमी
Jan 24, 2025, 10:24 AM ISTशेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का; ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच किती कोट्यवधींची रक्कम स्वाहा
Donald Trump Share Market Impact : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच खिशाला फटका; शेअर बाजारात गुंतवणूक केली असल्यास आताच पाहा ही बातमी
Jan 22, 2025, 08:01 AM IST
खोदलं की नुसतं सोनच निघतंय! 'या' देशात दोन महिन्यात दुसऱ्यांदा सापडली सोन्याची मोठी खाण
अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. या यादीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे. चीनकडे 2,264 टन सोन्याचा साठा आहे.
Jan 20, 2025, 07:42 PM IST